एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सार्वत्रिक निवडणूकीत भाग घेतल्यानंतर निर्वाचित सदस्याचे पद स्विकारल्यास करावयाच्या कारवाईबाबत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती निश्चित करणेबाबत.
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निवडीकरिता असलेल्या निवड समितीची पुनर्रचना करणेबाबत्
महिला व बालकांवर होणा-या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणेबाबत.
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणूकीसंदर्भात अशासकीय संदस्यांच्या नियुक्तीबाबत