अन्य शासन निर्णय

Sr.No. Title  Downloads
1 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना विविध बाबींचा पुरवठा करणेबाबत.  GR1.pdf PDF File  
2 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना संदेश प्रबोधन पुस्तिका/चार्टचा पुरवठा करणेबाबत. GR2.pdf PDF File  
3 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना हँडमेड पेपरवर प्रबोधनपर माहिती पुस्तिकाचा पुरवठा करणेबाबत. GR3.pdf PDF File  
4 इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा माता यांचे नोंद रजिस्टर व मासिक प्रगती अहवाल (MPR) चा पुरवठा करणेबाबत.  GR4.pdf PDF File  
5 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातीलअंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना मायक्रोन्युट्रीयन्ट स्प्रिंकल्स व प्रोटीन पावडर चा पुरवठा करणेबाबत. GR5.pdf PDF File  
6 किशोरी शक्ती योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना मार्गदर्शिका / कॅलेंडर (दिनदर्शिका) चा पुरवठा करणेबाबत. GR6.pdf PDF File  
7 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत गंमत-जंमत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR7.pdf PDF File  
8 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत हसत खेळत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR8.pdf PDF File  
9 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत माझी कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR9.pdf PDF File  
10 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मुलांसाठी बौध्दीक खेळणी कल्पक रचना संच व चित्रकोडी संच पुरविणेबाबत. GR10.pdf PDF File  
11 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडयांकरीता दरीपंजा (सतरंजी) पुरविणेबाबत. GR11.pdf PDF File  
12 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी प्रकल्पातील अंगणवाडयांकरीता वॉटर फिल्टर कम प्युरीफायर पुरविणेबाबत. GR12.pdf PDF File  
13 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत माहिती, शिक्षण व संपर्क (IEC) कार्यक्रमाअंतर्गत राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण सबला योजनेवर आधारीत सखी-सहेली 10 भागाची मालिका तयार करुन मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखविण्यास मान्यता देणेबाबत. GR13.pdf PDF File  
14 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत कला चेतना कॉपी कलरींग कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR14.pdf PDF File  
15 WHO च्या New Child Growth Standards प्रमाणे अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या वाढीचे संनियंत्रण करणेसाठी अंगणवाडी केंद्रांना EPGM Machines पुरविण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत तरतूदीतून खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत. GR15.pdf PDF File  
16 WHO च्या New Child Growth Standards प्रमाणे अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या वाढीचे संनियंत्रण करणेसाठी अंगणवाडी केंद्रांना EPGM Machines पुरविण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत तरतूदीतून खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत. GR16.pdf PDF File  
17 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडयांकरीता प्लॅस्टिक चटई पुरविणेबाबत. GR17.pdf PDF File  
18 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रातील मुलांसाठी स्टिल ताट (Compartmental Tray) पुरविणेबाबत. GR18.pdf PDF File  
19 सन 2014-15 या वर्षाकरीता अंगणवाडी केंद्रांना औषधी संच (मेडिसीन कीट) पुरवठा करण्यास मंजूरी मिळणेबाबत.  GR19.pdf PDF File  
20 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मुल्यमापन व संनियंत्रण या बाबी अंतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना MIS मार्गदर्शिका व मुख्यसेविका यांना मार्गदर्शक पुस्तिकेचा पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR20.pdf PDF File  
 
21 जागतिक महिला दिन आयोजित करण्याबाबत GR21.pdf PDF File  
 
22 जागतिक महिला दिन साक्षरता अभियान GR22.pdf PDF File  
 
23 एकत्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत विविध स्तरावर अंगणवाडी केंद्रे व प्रकल्प यांचे सानियंत्रण व आढावा घेण्यासाठी गठित केलेल्या समितीच्या बैठका वेळोवेळी आयोजित करण्याबाबत GR23.pdf PDF File