कॉपीराइट धोरण

महाराष्ट्र महिला व बाल विकास संकेतस्थळावर उपलब्ध असलेला सर्व मजकूर महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र यांनी स्थानिक पातळीवरच विकसित केलेला आहे. या संकेतस्थळावर कोणत्याही तृतीय पक्षाचा मजकूर आढळल्यास महिला व बाल विकास विभागाने आवश्यक ते स्वामित्वाधिकार तृतीय पक्षाकडून मिळविले आहेत ज्यांच्या संकेतस्थळाचा मजकूर या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

या संकेतस्थळावरील मजकूर अंशत: अथवा पूर्ण मजकूर महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाच्या  आवश्यक त्या पूर्वपरवानगी शिवाय कोठेही पुन्हा वापरू नये. यामधील मजकूर अंशत: आणि पूर्ण भाग आणि /किंवा संदर्भ अन्य संकेतस्थळावर दिल्यास मजकूराच्या स्त्रोताची योग्य प्रकारे पोच द्यावी. या संकेतस्थळावरील मजकूर कोणत्याही प्रकारे दिशाभूल किंवा आक्षेपार्ह संदर्भात वापरता येणार नाही.