अन्य शासन निर्णय

Sr.No. Title  Downloads
1 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना विविध बाबींचा पुरवठा करणेबाबत.  GR1.pdf PDF File 12[490.98 KB]  
2 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना संदेश प्रबोधन पुस्तिका/चार्टचा पुरवठा करणेबाबत. GR2.pdf PDF File 12[357.47 KB]  
3 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना हँडमेड पेपरवर प्रबोधनपर माहिती पुस्तिकाचा पुरवठा करणेबाबत. GR3.pdf PDF File 12[380.43 KB]  
4 इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा माता यांचे नोंद रजिस्टर व मासिक प्रगती अहवाल (MPR) चा पुरवठा करणेबाबत.  GR4.pdf PDF File 12[622.24 KB]  
5 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातीलअंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना मायक्रोन्युट्रीयन्ट स्प्रिंकल्स व प्रोटीन पावडर चा पुरवठा करणेबाबत. GR5.pdf PDF File 12[509.54 KB]  
6 किशोरी शक्ती योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना मार्गदर्शिका / कॅलेंडर (दिनदर्शिका) चा पुरवठा करणेबाबत. GR6.pdf PDF File 12[354.94 KB]  
7 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत गंमत-जंमत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR7.pdf PDF File 12[659.37 KB]  
8 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत हसत खेळत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR8.pdf PDF File 12[675.01 KB]  
9 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत माझी कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR9.pdf PDF File 12[617.93 KB]  
10 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मुलांसाठी बौध्दीक खेळणी कल्पक रचना संच व चित्रकोडी संच पुरविणेबाबत. GR10.pdf PDF File 12[783.38 KB]  
11 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडयांकरीता दरीपंजा (सतरंजी) पुरविणेबाबत. GR11.pdf PDF File 12[593.37 KB]  
12 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत नागरी प्रकल्पातील अंगणवाडयांकरीता वॉटर फिल्टर कम प्युरीफायर पुरविणेबाबत. GR12.pdf PDF File 12[542.06 KB]  
13 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत माहिती, शिक्षण व संपर्क (IEC) कार्यक्रमाअंतर्गत राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण सबला योजनेवर आधारीत सखी-सहेली 10 भागाची मालिका तयार करुन मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखविण्यास मान्यता देणेबाबत. GR13.pdf PDF File 12[476.84 KB]  
14 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत कला चेतना कॉपी कलरींग कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR14.pdf PDF File 12[658.6 KB]  
15 WHO च्या New Child Growth Standards प्रमाणे अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या वाढीचे संनियंत्रण करणेसाठी अंगणवाडी केंद्रांना EPGM Machines पुरविण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत तरतूदीतून खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत. GR15.pdf PDF File 12[701.85 KB]  
16 WHO च्या New Child Growth Standards प्रमाणे अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या वाढीचे संनियंत्रण करणेसाठी अंगणवाडी केंद्रांना EPGM Machines पुरविण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत तरतूदीतून खरेदी करण्यास मंजूरी देणेबाबत. GR16.pdf PDF File 12[922.06 KB]  
17 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडयांकरीता प्लॅस्टिक चटई पुरविणेबाबत. GR17.pdf PDF File 12[512.77 KB]  
18 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना अंतर्गत अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रातील मुलांसाठी स्टिल ताट (Compartmental Tray) पुरविणेबाबत. GR18.pdf PDF File 12[676.57 KB]  
19 सन 2014-15 या वर्षाकरीता अंगणवाडी केंद्रांना औषधी संच (मेडिसीन कीट) पुरवठा करण्यास मंजूरी मिळणेबाबत.  GR19.pdf PDF File 12[709.13 KB]  
20 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मुल्यमापन व संनियंत्रण या बाबी अंतर्गत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांना MIS मार्गदर्शिका व मुख्यसेविका यांना मार्गदर्शक पुस्तिकेचा पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. GR20.pdf PDF File 12[734.38 KB]  
 
21 जागतिक महिला दिन आयोजित करण्याबाबत GR21.pdf PDF File 12[426.49 KB]  
 
22 जागतिक महिला दिन साक्षरता अभियान GR22.pdf PDF File 12[199.26 KB]  
 
23 एकत्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत विविध स्तरावर अंगणवाडी केंद्रे व प्रकल्प यांचे सानियंत्रण व आढावा घेण्यासाठी गठित केलेल्या समितीच्या बैठका वेळोवेळी आयोजित करण्याबाबत GR23.pdf PDF File 12[988.89 KB]