महिला व बाल विकास | |||||
१०० दिवस कार्यक्रमाची सद्यस्थिती निहाय माहिती | |||||
अ. क्र. | मुद्दा | कार्यवाही पूर्ण/ अपूर्ण | पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती व शासन निर्णय/ फोटो/ इ. अभिलेख किंवा त्याची लिंक | अपूर्ण असल्यास सद्यस्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा | शासन निर्णय/ फोटो/ इ. अभिलेख किंवा त्याची लिंक |
1 | एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत गरोदर महिला , स्तनदा माता व 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालके यांना घरपोच आहार (THR) देणे | कार्यवाही पूर्ण | 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला व स्तनदा माता या सर्व लाभार्थ्यांना THR देण्यात आला आहे. | - | Download |
2 | एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार (HCM) देणे | कार्यवाही पूर्ण | सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे गरम ताजा आहार देण्यात येत आहे. | - | Download |
3 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील लाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींग | कार्यवाही पूर्ण | अंगणवाडी केंद्रामध्ये दाखल सर्व लाभार्थ्यांचे ग्रोथ मॉनिटरिंग करण्यात आले आहे. | - | Download |
4 | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील लाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शन | कार्यवाही पूर्ण | सर्व लाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. | - | Download |
5 | पोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रम (CBE) | कार्यवाही पूर्ण | एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये पोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रम (CBE) राबविण्यात आले आहेत. | - | Download |
6 | ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) व नागरी बाल विकास केंद्र (UCDC) | कार्यवाही पूर्ण | राज्यात VCDC अंतर्गत 9116 सॅम बालकांना EDNF आहार दिला आहे. तसेच शासनाच्या मान्यतेने दिनांक 20.01.2025 अन्वये नागरी भागात नागरी बाल विकास केंद्र (UCDC) सुरु करुन सॅम बालकांना EDNF आहाराचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व १०४ नागरी प्रकल्पात 3595 नागरी बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. | - | Download |
7 | अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करणे. | कार्यवाही पूर्ण | एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देऊन कार्यवाही भरतीची कार्यवाही सुरु केली आहे. त्यानुसार सुमारे 11,432 पदे भरण्यात आलेली आहेत. | - | Download |
8 | अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध करणे | कार्यवाही पूर्ण | राज्यातील स्वमालकीच्या 9664 अंगणवाडी केंद्रांना शौचालय सुविधा उपलब्ध करण्याकरिता कार्यारंभ आदेश देण्याची व त्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पुर्ण करण्यात आली आहे. | - | Download |
9 | अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे | कार्यवाही पूर्ण | उद्दिष्टानुसार राज्यातील १७२५४ अंगणवाडी केंद्रांना १०० टक्के पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे | - | Download |
10 | अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) संरक्षण देणे | कार्यवाही पूर्ण | 56808 अंगणवाडी सेविका व 64322 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 121130 अंगणवाडी कर्मचाऱ्याना PMJJBY या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता त्यांच्या खात्यावर प्रिमियमची रक्कम एकूण रु. 2.76 कोटी जमा करण्यात आली आहे. | - | Download |
11 | अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) संरक्षण देणे | कार्यवाही पूर्ण | 94634 अंगणवाडी सेविका व 88007 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 182641 अंगणवाडी कर्मचाऱ्याना PMSBY या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता त्यांच्या खात्यावर प्रिमियमची रक्कम एकूण रु. 36.52 लाख जमा करण्यात आले आहेत. | - | Download |
12 | लेक लाडकी योजना | कार्यवाही पूर्ण | पात्र असलेल्या सर्व 154000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. | - | Download |
13 | फिरते पथक | कार्यवाही अपूर्ण | - | नियोजन, वित्त व नगरविकास विभागाकडून अभिप्राय प्राप्त झाले असून त्यानुषंगाने मंत्रीमंडळ प्रस्ताव मा.मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेस्तव सादर करण्यात येत आहे. | - |
14 | बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशीतांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेणे. | कार्यवाही पूर्ण | बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशीतांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . | - | Download |
15 | भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला | कार्यवाही पूर्ण | भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला वाढविण्याबाबतचा निर्णय मा. मंत्रिमंडळाने घेतलेला आहे | - | Download |
16 | पिंक रिक्षा | कार्यवाही अपूर्ण | . |
पुढील ६ महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल |
Download |
एकूण | 16 | 14 | 2 |