महिला व आर्थिक विकास महामंडळ आणि वर्ल्ड इकॉनॉमी फोरममार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाल विक्रीची साखळी निर्माण करणे या कार्यक्रमाचे आयोजन कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे करण्यात आले होते.