संघटनात्मक संरचना

महिला व बाल विकास विभागाकडे, आयुक्तालये आणि अन्य क्षेत्रीय कार्यालये यांचे प्रशासकीय नियंत्रण तसेच त्यांच्या बाबतीतील दिशादर्शक धोरणे ठरविण्याची, प्रशासनिक आणि आर्थिक बाबी ठरविण्याची जबाबदारी आहे. वरील आकृती विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्तालये आणि क्षेत्रीय कार्यालये दर्शविते