अटी व शर्ती

महिला आणि बाल विकास विभाग” यांचे हे अधिकृत संकेतस्थळ असून सर्वसामान्य जनतेला माहिती प्रदान करण्यासाठी विकसित केले आहे. या संकेतस्थळावर दाखविण्यात आलेले दस्त-ऐवज  आणि माहिती केवळ संदर्भाकरिता असून कायदेशीर दस्त-ऐवज मानून तिचा वापर करता येणार नाही.

संकेतस्थळावरील माहिती, मजकूर, आलेख, लिंक किंवा इतर बाबींच्या अचूकतेबाबत किंवा पूर्णत्वाबाबत महिला आणि बाल विकास विभाग जबाबदार नाही. संकेतस्थळावरील माहिती पूर्व सूचनेशिवाय अद्ययावत करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी केव्हाही बदलली जाऊ शकते.

समजा संकेतस्थळावर जे काही नमूद केले आहे आणि संबधीत कायदा, नियम, नियमन, धोरण विधाने इत्यादी बाबत काही तफावत आढळून आल्यास मूळ मसूद्याला प्राधान्य असेल.

या संकेतस्थळावरील कोणत्याही भागात कोणताही विशिष्ट सल्ला किंवा प्रति-उत्तर म्हणजे तज्ज्ञ/सल्लागार/व्यक्ती यांचे वैयक्तिक दृष्टीकोन/मत असून ते या संस्थेचे अथवा तिच्या संकेतस्थळाचे सदस्य असणे आवश्यक नाही.

संकेतस्थळावरील काही लिंक अन्य स्त्रोत देखभाल करीत असलेल्या संकेतस्थळाकडे घेऊन जातात, ज्यावर महिला आणि बाल विकास विभागाचे काही नियंत्रण अथवा संबंध नाही. ही संकेतस्थळे महिला आणि बाल विकास विभागाच्या बाहेरची असून त्यांना भेट देता तेव्हा तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या संकेतस्थळाच्या बाहेर असता.  महिला आणि बाल विकास विभाग अशा संकेतस्थळांचे समर्थन करीत नाही की त्यावर कोणतेही मत व्यक्त करीत नाही. अशा संकेतस्थळांना भेटी दिल्यानंतर आपली काही हानि किंवा नुकसान, दिल्याजाणाऱ्या सेवां घेतांना किंवा  काही व्यवहार करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फसवणूक अथवा स्थानिक किंवा आतंरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाल्यास महिला आणि बाल विकास विभाग आणि त्याचा कोणताही भाग त्यास जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही.

या अटी शर्ती भारतीय कायद्याच्या आधारे तयार करण्यात आल्या असून भारतीय कायद्यानुसार संचलित आहेत.  या अटी आणि शर्ती संबंधित कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास,  तो केवळ भारतीय न्यायालयाच्या अधीन असेल.